top of page
जय जिजाऊ सशक्त नारीशक्ती योजना ( महाराष्ट्र )
जय जिजाऊ सशक्त नारीशक्ती योजना या योजने मध्ये महाराष्ट्रातील महिला - भगिनींना त्यांच्या पायावर्ती सक्षम उभे करण्याचे काम करत आहे. यामध्ये महिला - भगिनींना रोजगार देण्याचे काम कंपनी करणारं आहे जेणे करून महिला - भगिनीं स्वतःचे घर सांभाळून स्वतःच्या पाया वरती उभे राहतील. तसेच बेरोजगार तरुणांना सुध्दा रोजगाराची सुवर्ण संधी...
bottom of page